कुडाळ मधील ‘आपला दवाखाना’ला सभापती मिलिंद नाईक यांची भेट!

स्टाफ नर्सची रिक्त जागा तातडीने भरण्याच्या सूचना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज कुडाळ येथील ‘बाळासाहेब ठाकरे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ (आपला दवाखाना) येथे भेट देऊन आरोग्यसेवा, ओपीडी आणि रुग्णांना उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी…








