Category सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा महामार्गावर ‘देवगड हापूस’ नावाखाली परराज्यातील आंबे विक्रीचा पर्दाफाश!

ओसरगाव टोलनाक्याजवळ संतप्त नागरिकांचा आक्रमक पवित्रा; कर्नाटकी आंबे महामार्गावर फेकले ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला नागरिकांचा दणका; इतर स्टॉलधारकांनी काढता पाय घेतला कणकवली : प्रतिनिधी        मुंबई – गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाका नजिक महामार्गालगत स्टाॅल उभारून कर्नाटकातून आणलेला आंबा देवगड हापूस…

मुंबई – गोवा महामार्गावर पावशीत अपघात; एक गंभीर

पादचारी महामार्ग ओलांडताना अपघात; पादचारी डंपरला आदळला कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपरची पादचारी नागरिकाला धडक बसली. सदर नागरिक महामार्ग ओलांडत असताना, तो डंपरला आदळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी…

HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत!

वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करावी; सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन जुन्या वाहनांना HSRP अनिवार्य; मुदतीनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असून जिल्ह्यातीलवाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करून नंबर प्लेट बसवून…

झाराप सरपंच पदभार स्वीकृतीवरून ग्रामस्थ आक्रमक!

कुडाळ गटविकास अधिका-यांची भेट घेत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी         झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मेस्त्री यांनी बुधवारी आपला पदभार पुन्हा स्विकारला. मात्र अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळचे गटविकास अधिकारी…

वैभववाडीतील काॅपी प्रकरणावरून जि.प.च्या शिक्षण समितीची सभा गाजली!

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे संतप्त; भुईबावडा कॉपी प्रकरणावरून अधिकाऱ्यांची भंबेरी कॉपी प्रकरणाची सखोल चौकशी करा; सभापती प्रितेश राऊळ यांचे सक्त आदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी            नियमबाह्य पद्धतीने तीन अपत्ये असणाऱ्या संजय राठोड यांना मुख्याध्यापक पदावर कोणी बसवले? अशा वादग्रस्त लोकांमुळेच…

महिला अधिकारी असूनही पोलिसांनी वेळेत तक्रार घेतली नाही….!

शिरगाव आरोग्य केंद्रातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांवर संताप जि. प. आरोग्य समिती सभेत सभापतींसह सत्ताधारी सदस्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी           प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या वेळी झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…

वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक!

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी : प्रतिनिधी     वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर…

पावसाळ्यापूर्वी दोडामार्ग प्रशासन सतर्क; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तयारीचा आढावा!

तिलारी नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची नजर; पूरस्थिती टाळण्यासाठी आगाऊ नियोजन आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज; नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर दोडामार्ग : प्रतिनिधी       पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन…

कणकवली वागदे येथे एसटीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

कणकवली : प्रतिनिधी    मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. कृष्णा साटम (रा. निरोम ) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे. हा अपघात वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर गुरुवारी दुपारी झाला.    रस्ता ओलांडत…

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आढावा बैठकीत निर्देश नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा…

error: Content is protected !!