तिलारी हत्तींचा अधिवास नाही; हत्ती हटवा अन्यथा आंदोलन – गणेशप्रसाद गवस

१५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन दोडामार्ग : प्रतिनिधी तिलारी हा हत्तींचा अधिवास नसून येथे हत्तींसाठी अधिवास घोषित करण्याची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान…







