मूठ गावाचा आदर्श; स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्गात पहिला मान!

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण; प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून यश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले आहे.…








