संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले!

पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कुडाळच्या कॅडेट्सचा दबदबा सुवर्णपदकांसह चार कॅडेट्सची पुढील स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयाचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी ५७ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरस येथे पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरामध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी एकूण तीन सुवर्णपदके पटकावली. …








