मालवणात पहाटेची धक्कादायक घटना; भरड परिसरात चिमुकला एकटाच आढळला

भटक्या कुत्र्यांच्या विळख्यातून बालकाचा थरारक बचाव पालकांचा शोध सुरू; मालवण पोलिसांचे नागरिकांना आवाहन मालवण : महेश कदम मालवण येथील भरड परिसरात आज बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली. सुमारे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला…








