करूळ येथे पुराच्या पाण्यात वाहून एकाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम हे मंगळवारी (दि. २८ जुलै) सकाळी नदीत वाहून गेल्याची घटना घडली. तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले. स्थानिक शोध व बचाव…








