तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक; तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू!

दोडामार्गातील घटना; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी शहरातील धाटवाडी-शिवकृपा नगर परिसरात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून तीन दुभत्या म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत कसई येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.…








