मालवण-मेढा येथे वीजपोलाचा शॉक लागून दोन गायींचा मृत्यू!

मालवण : महेश कदम मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज पोलाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीज वितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी मेढा येथील शंकर मंदिरनजीकच्या…








