Category सिंधुदुर्ग

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची नेरूरमध्ये गावठी बाजाराला भेट!

नेरूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरविला गावठी बाजार गावठी बाजारात सभापतींची ‘खरेदी’; प्रशालेच्या उपक्रमाचे केले कौतुक कुडाळ : प्रतिनिधी       नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदीर व प्रायमरी स्कूल यांच्या वतीने आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या गावठी बाजार उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार कणकवली : प्रतिनिधी       नाधवडे येथील एमआयडीसीची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.       पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री उदय…

एसआयआर कामात दिरंगाई झाल्यास कारवाई; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा संबंधितांना इशारा!

कुडाळ – मालवण मतदारसंघाचा घेतला आढावा; १०० टक्के डिजिटायझेशन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिव्यांगत्वावर इच्छाशक्तीची मात; दिव्यांग असूनही स्वेच्छेने मोहिमेत सक्रिय सहभाग सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत!

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक मुंबई : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून…

कुडाळ न.पं. त सत्ताधारी भाजपला धक्का, ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसेंनी दिला राजीनामा!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील सत्ताधारी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…

पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग!

पावशी-घावनळेफाटा अपघातप्रवण लेनवर तात्पुरत्या उपाययोजनांना सुरुवात महामार्गाची लेन असुरक्षित; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी कायम कुडाळ : प्रतिनिधी      पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर महामार्ग प्रशासनाला जाग आली. पावशी – घावनळेफाटा येथे बाॅक्सेलजवळील मुंबई गोवा महामार्गाच्या अपघात…

SIR-2026 मोहिमेतील डिजिटायझेशन १०० टक्के पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश!

सावंतवाडी मतदार संघात SIR कामाचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश बीएलओंना आवश्यकतेनुसार मदतनीस द्या; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सावंतवाडी : प्रतिनिधी     विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित कामे विहित…

कुडाळ महाविद्यालयात दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला प्रारंभ!

विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचा कौशल्य विकास उपक्रम; ४० विद्यार्थ्यांचा सहभाग कॉयर बोर्डकडून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार प्रमाणपत्र कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि…

हुंबरट येथे पुल्पी किडनी रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रम पशुपालकांना रोगप्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी        कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत हुंबरट गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी किडनी (Pulpy Kidney Disease) रोग प्रतिबंधक लसीकरण…

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा!

पेपरफुटी, भ्रष्टाचाराविरोधात शिक्षक संघ आक्रमक; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ‘Save Education, Save Nation’चा नारा; शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी सिंधुदुर्ग : महेश कदम        शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक…

error: Content is protected !!