कुडाळ न.पं. त सत्ताधारी भाजपला धक्का, ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसेंनी दिला राजीनामा!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील सत्ताधारी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…








