वेंगुर्लेत देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उभादांडा येथे भूमिपूजन!

प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यात २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची एका वर्षात होणार सुरुवात वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री…







