Category सिंधुदुर्ग

बिडवाडी अंगणवाडीत नवरात्रीच्या नऊ रंगात रंगला पोषण माह; नऊ बालिकांचे पूजन!

‘सही पोषण, देश रोशन’; नवरात्री अन् पोषण माहचा अनोखा संगम कणकवली :  9 व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 व नवरात्री उत्सवानिमित्त बिडवाडी अंगणवाडी केंद्रात काल गुरूवारी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.      नवरात्रीचे नऊ रंग, आहारातून मिळे आरोग्याचे तरंग – सही पोषण,…

सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण!

१४.५८ लाख रुपये खर्चून सुसज्ज कार्यालयाची उभारणी दोडामार्ग : तालुक्यातील मौजे सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ!

झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत श्रमदान; ‘घर तिथे शोषखड्डा’ अंतर्गत शोषखड्डा निर्मिती दोडामार्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना…

वेंगुर्लेत देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उभादांडा येथे भूमिपूजन!

प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यात २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची एका वर्षात होणार सुरुवात वेंगुर्ले : प्रतिनिधी      वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री…

वेताळ बांबर्डे मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वनराई बंधारा!

किनळोस धनगरमाळा येथे जलसंधारणासाठी श्रमदान; पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला चालना कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज किनळोस धनगरमाळा येथे वनराई…

कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडीतील महावितरणच्या कार्यालयातील पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी!

शिवसेना शहरप्रमुख – नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी उपाययोजनेच्या सूचना कुडाळ : कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडी परिसरात महावितरणच्या कार्यालयासाठी वापरण्यात येणारे पाणी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबत नागरिकांनी…

शिवसृष्टीवरील रील स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाणचा डंका!

शिवकाळातील प्रसंग रीलमधून जिवंत; सिद्धेश चव्हाणने पटकावला अव्वल क्रमांक मालवणच्या परीट समाजाकडून विशेष सत्कार मालवण : महेश कदम        पुणे आंबेगाव येथील शिवसृष्टी व शिवकाळातील विविध प्रसंग आपल्या रीलद्वारे प्रभावीपणे मांडणाऱ्या मालवण येथील सिद्धेश अर्जुन चव्हाण याच्या रीलने स्पर्धेत अव्वल क्रमांक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान – पालकमंत्री नितेश राणे!

दक्षिण पाटबंधारे प्रकल्प ओरोस  यांचे जल सेवा संकल्प अभियान सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जिल्हे ट्रिगर पॉइंटमध्ये आले आहेत. यासाठी केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा नागरिक म्हणून आपण पाण्याची किती किंमत केली आणि दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे…

जिल्ह्यातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त भागांना पाठविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्गातील ३ लाख ८० हजार मेट्रिक टन वैरणच्या उपलब्धतेचा आढावा पशुधनाची गरज भागवून उर्वरित १.६ लाख टन चाऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाला निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्यापैकी आवश्यक चाऱ्याची गरज पूर्ण करून उर्वरित चारा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पशुधनासाठी उपलब्ध…

नर्मदाआई संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संध्या प्रसाद तेरसे यांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान!

नाटळ येथे नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा, त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा चौथा नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ (मुंबई)…

error: Content is protected !!