नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ!

झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत श्रमदान; ‘घर तिथे शोषखड्डा’ अंतर्गत शोषखड्डा निर्मिती दोडामार्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना…







