विकास कामांच्या निधीवरून जिल्हा परिषदेच्या खास सभेत रणकंदन; विरोधकांचा सभात्याग!

‘आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय?’ राजन चिके यांचा संतप्त सवाल; सत्ताधाऱ्यांकडून निधी आराखड्याला मंजुरी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आधीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब मागतानाच विकासकामांच्या यादीतून…








