कुडाळ तालुक्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग!

३० जूनपासून बीएलओ घरोघरी भेटी; मतदार पडताळणी मोहीम सुरू नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोग तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुडाळ तालुक्यात ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण…








