कुडाळमध्ये सोमवारी दुर्गामाता दौड; १६ कर्तबगार महिलांचा होणार सन्मान!

शौर्य, भक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश; लाठीकाठी, तलवारबाजीची प्रात्यक्षिके श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व संभाजी भिडे गुरूजी यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार…








