Category सिंधुदुर्ग

‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत पणदूर येथे कार्यशाळा!

जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती; आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शन कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची कार्यशाळा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र) पणदूर…

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमी आक्रमक!

तलाव मानवनिर्मित असला तरी वेटलँडचे नियम लागू; पर्यावरणप्रेमींचा प्रशासनाला सवाल कुडाळ : तलाव नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, त्याला पाणथळ जागा (वेटलँड) कायद्यातील नियम लागू होतातच. केवळ पाणथळ जागेचे अधिकृत नोटिफिकेशन झालेले नाही म्हणून संबंधित नियम लागू होत नाहीत, असे नाही.…

बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा!

माजी आम. वैभव नाईक यांची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथे महालॅबमार्फत सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा बंद झाली आहे. हि सेवा देणाऱ्या…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरूच!

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांची भेट कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या तिस-या दिवशी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी; तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन!

मत्स्यबीज नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न; मत्स्यव्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाचे नियोजन मुंबई/अहिल्यानगर : विशेष प्रतिनिधी       अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतीबरोबरच मत्स्यव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुके ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून,…

बेकायदेशीर भाडेतत्त्वावरील दुचाकींवर कारवाई होणार!

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांचे आश्वासन मालवण : महेश कदम      मालवण शहर व पंचक्रोशीमध्ये देवबाग, तारकर्ली, वायरी इत्यादी ठिकाणी बेकायदेशीरपणे पर्यटकांना भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय सुरू असून, त्यामुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष…

सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश रविवारसह आठवड्यातील प्रत्येक दिवशी सिंधुदुर्ग चिपी-नवी मुंबई विमानप्रवासाची सुविधा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची ट्विटद्वारे माहिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग चिपी ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा लवकरच सुरू…

एनडीआरएफच्या निकषात केंद्राकडून वाढ!

नैसर्गिक आपत्ती बाधितांसह दुष्काळग्रस्तांना दिलासा मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबई/सिंधुदुर्ग : केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) मदतीच्या निकषांत वाढ केली आहे. नवे सुधारित निकष २०२६–३१ या काळात लागू राहणार आहेत. या नव्या निकषांमुळे राज्यातील नैसर्गिक आपत्ती बाधितांना,…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक; दुसर्‍या दिवशीही उपोषण!

घोषणांनी कुडाळ प्रांत-तहसील कार्यालय परिसर दणाणला प्रशासन आणि ग्रामस्थांत उशिरापर्यंत चर्चा कुडाळ : ‘पाझर तलाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘पाझर तलावावर अतिक्रमण करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ आणि ‘पिंगुळी ग्रामस्थ एकजुटीचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत…

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश!

वनविभागाची मोठी कारवाई; तिघांना अटक कुडाळ : वनविभागाने कुडाळ काळप नाका बस डेपो परिसरात सापळा रचून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. हि कारवाई काल सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी…

error: Content is protected !!