Category सिंधुदुर्ग

रत्नागिरीत २२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

कोकणातील नागरिकांना आली संधी; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग कणकवली : प्रतिनिधी      महाराष्ट्रातील तळकोकण रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री…

कणकवली उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी!

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून अभिनंदन कणकवली : प्रतिनिधी       कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुशांत श्रीधर नाईक यांची निवड झाली. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते…

माघी एकादशीनिमित्त केळूस ते पंढरपूर भव्य पायीवारीचे आयोजन!

१५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता केळूसहून पायीवारीचा शुभारंभ ११ दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार पायीवारी कुडाळ : प्रतिनिधी     माघी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तमंडळींच्या सहभागाने प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिर, केळूस येथून…

मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड!

स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर यांची वर्णी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष…

इको सेन्सिटिव्ह कोलझरच्या रक्षणासाठी गावकऱ्यांचा एल्गार!

अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जमीन विक्रीला ठाम नकार; पर्यावरण रक्षणासाठी कोलझर गावाचा निर्धार दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह एरियात समाविष्ट असलेल्या कोलझर गावात अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे. घनदाट जंगलात खनिजयुक्त मातीचे…

ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा १६ जानेवारीला त्रैवार्षिक गोंधळ

विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ओरोस : प्रतिनिधी     श्री कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळ, गावडेवाडी (ता. कुडाळ) यांच्या वतीने ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी भवानी मंदिर, गावडेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.        …

नागरिकांना वेळेत, पारदर्शक सेवा देणे शासकीय यंत्रणांचे कर्तव्य – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा ‘आपले सरकार’ सेवा केंद्र अधिक सक्षम करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 लागू करण्यात आला असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी…

कुडाळमध्ये पुन्हा सायकलिंगचा थरार! 25 जानेवारीला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ स्पर्धा

25 किमी फन राईड, 60 किमी एलिट कोस्टल रेस; इन्स्पायर सिंधुदुर्गचे आयोजन हरित सिंधुदुर्गचा संदेश देणारी ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल रेस; राज्यासह बाहेरील स्पर्धक सहभागी होणार कुडाळ : प्रतिनिधी        सायकलिंग संस्कृतीला चालना देणारी आणि जिल्ह्यातील सायकलपटूंना प्रेरणा देणारी “इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल…

कल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा – अधिवक्ता कावेरी राणे

तुळसुली येथील हिंदु राष्ट्रजागृती समिती सभेत प्रतिपादन कुडाळ : प्रतिनिधी      हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे सत्-असत् व धर्म-अधर्म यातील दैवी लढा असून, या कार्यात सैनिक म्हणून सहभागी होणाऱ्यांचे कल्याण निश्चित होईल. त्यामुळे कल्याणकारी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाने आपला किमान एक…

नवोदय विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार!

नृत्य-नाट्याने रंगला सांगेली नवोदयचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी नवोदयचा महोत्सव उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी    सावंतवाडी तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गायन व लोककलेच्या कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य अशोक कांबळे…

error: Content is protected !!