कुडाळ येथे उद्या ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!
सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार चालक या संकल्पनेवर भरकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे लक्ष्मीनारायण पेट्रोलियम (इंडियन ऑईल डिलर) आणि शरद ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स अधिकृत सर्व्हिस स्टेशन, कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार…








