Category सिंधुदुर्ग

मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे कामबंद आंदोलन!

सफाई कर्मचाऱ्याला धमकावल्याने संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन अखेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे मालवण : महेश कदम       मालवण शहरातील रेवतळे येथे आज कचरा उचलण्याच्या कारणावरून स्थानिक नगरसेविकेच्या पतीने नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याने या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कंत्राटी स्वच्छता…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग सिंधुदुर्गच्या आंबा-काजू बागायतदारांसाठी ‘एआय’ची साथ, आता मिळणार हवामान, कीड-रोगांचा अचूक अंदाज सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि…

राज्यातील एनएचएमच्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा; १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी!

राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शासनाचा जीआर प्रसिद्ध; कर्मचाऱ्यांकडून खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा; राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्गने मानले आभार मुंबई : प्रतिनिधी       राष्ट्रीय आरोग्य अभियान…

वालावल-मुर्तळीवाडी दरड दुर्घटना: कुडाळ तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी; घरांचा पंचनामा पूर्ण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी            कुडाळ तालुक्यातील वालावल-मुर्तळीवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्यापासून कुडाळ तालुका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, महसूल यंत्रणा अपघात स्थळावर २४ तास तैनात आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी…

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहिमेची राज्यभर सुरुवात; एमएस-सीआयटीमध्ये AIचा समावेश!

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा SKOCH Award; जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांची माहिती AI-सक्षम एमएस-सीआयटी, KLiC कोर्सेस आणि मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली…

शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही!

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची माहीती नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा मंजूर होणार नाही – अभिषेक गावडे कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू…

कुपोषण मुक्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ‘मास्टरप्लॅन’..!

तीव्र कुपोषित बालके लोकप्रतिनिधी-अधिकारी घेणार दत्तक; १ जुलैपासून प्रत्यक्ष मोहीम सुरू होणार जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहीती; ६५ वर्षांवरील एकाकी वृद्धांचीही जि.प. घेणार जबाबदारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        जिल्ह्यातील कुपोषण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आता थेट ‘बालक दत्तक योजना’…

गणित प्रज्ञा परीक्षेचा निकाल जाहीर; सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश!

५ विद्यार्थ्यांचे गोल्डन कॅटेगरीत मानाचे स्थान; ५३ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव गणिताची आवड व बौद्धिक विकासासाठी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपक्रम ठरताहेत प्रेरणादायी मालवण : प्रतिनिधी     महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित  गणित प्रज्ञा परीक्षेचा…

वटपौर्णिमेच्या निमित्ताने ओझर विद्यामंदिर परिसरात वटवृक्ष लागवड!

युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपचा उपक्रम मालवण : प्रतिनिधी     वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज ओझर विद्यामंदिर कांदळगाव परिसरात युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपच्यावतीने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत वटवृक्षाची लागवड करण्यात आली.     युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेकडून अनेक पर्यावरण पूरक…

वालावल मुर्तळीवाडीत दरडीचा भला मोठा दगड घरावर धडकला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

सिंधुदुर्गात पावसाचा जोर; गेल्या चोवीस तासांत सरासरी 52.37 मि.मी. पावसाची नोंद अतिवृष्टीत नानेली, असणियेत घरांचे नुकसान; पडझडीच्या अनेक घटना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान…

error: Content is protected !!