निवती रॉक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!

निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण उपक्रमात निवती पोलिसांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी शासनाच्या आदेशान्वये निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण या उपक्रमांतर्गत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निवती पोलीस ठाण्यामार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमात निवती मेढा गावातील सुमारे ६० ते ६५…








