दोडामार्ग–विजघर रस्ता रुंदीकरणाला विरोध खपवून घेणार नाही – गणेशप्रसाद गवस

विकास कामात अडथळे आणणाऱ्यांचा स्वार्थी डाव हाणून पाडू सात दिवसांत अधिकारी – नागरिकांची संयुक्त बैठक; प्रश्न सोडवण्याचा निर्धार दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूने तालुक्याचा विकास सुरू असताना दुसऱ्या बाजूने मात्र विरोधक…






