कुडाळात अपघात; काळपनाका येथे अपघात!

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला. काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…








