कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विकास बडवे; पदभार स्वीकारला!

डिवायएसपी राजेश भागवत व निरीक्षक विकास बडवे यांचे कुडाळमध्ये स्वागत सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट व सहकाऱ्यांकडून दोन्ही अधिका-यांचे स्वागत कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरिक्षक पदी विकास बडवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज बुधवारी आपल्या पदाचा…








