पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…








