कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास!

आवळेगाव येथे कृषिकन्यांचा उपक्रम कुडाळ : छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) आवळेगाव येथे कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले. या अंतर्गत कृषिकन्या सृष्टी बोले, किर्ती गुरव, सायली धुरी,…








