अपघातातून सावरत असलेल्या राकेश पाताडेची कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी केली विचारपूस!

मुळदेतील निवासस्थानी जाऊन सभापती नाईकांनी केली प्रकृतीची चौकशी कुडाळ : प्रतिनिधी मुळदे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पाताडे यांचा मुलगा राकेश पाताडे यांच्या प्रकृतीची कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात राकेशला…








