मोर्लेत १५ फुटी अजगराचा थरार; कुत्र्यासह चार पिल्ले गिळंकृत!

मांगरात शिरलेला अजगर वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात आलेल्या 15 फुटी अजस्त्र अजगराने एक कुत्रा व 4 पिल्ले मिळून कुत्र्यांना गिळंत करून आरामात निपचित होता. यावेळी…








