आवळेगाव येथे बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आवळेगाव येथे आज रविवारी ५ वर्षांखालील बालकांसाठी नियमित लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लसीकरण वेळापत्रकानुसार बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला. या कार्यक्रमाला आवळेगावच्या सरपंच सौ. पूर्वा सावंत…








