आंदुर्ले गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ!

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी विकासाचा गावात अभ्यास; ग्रामपंचायतीला भेट देत कार्यक्रमाची माहिती कुडाळ : प्रतिनिधी उद्यानविद्यालय महाविद्यालय, मुळदेच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने…








