मालवणात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; ६,६०० रू.चा दंड वसूल!

मालवण नगरपरिषदेची विशेष तपासणी मोहीम व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन मालवण : महेश कदम मालवण नगरपरिषदेकडून शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक…








