कुडाळात कंटेनर व दुचाकीत भीषण अपघात!

कंटेनरने दुचाकीला चिरडले; दोघे जखमी मुंबई गोवा महामार्गावर उद्यमनगर जवळ अपघात कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हाॅस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच…








