कुडाळमध्ये ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांना १५ सेवांचा लाभ!

महसूल विभागाच्या विविध कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा; तहसील कार्यालयात विशेष शिबिर नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे तहसिलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान…








