सर्वांनी एकसंधपणे काम करून वैभववाडीतील गावागावात पुन्हा शिवसेना उभी करूया – वैभव नाईक!

शिवसेनेत युवा वर्गाची चांगली फळी निर्माण करणे गरजेचे – सुशांत नाईक वैभववाडी तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांचा जंगी सत्कार वैभववाडी : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटना अडचणीत असल्यामुळे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपल्या सारख्या असंख्य…








