कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची घोडगे केंद्र शाळेला अचानक भेट!

विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद; शैक्षणिक कामकाजाची केली पाहणी घोडगेनंतर सोनवडे क्रमांक १ शाळेलाही दिली भेट; शाळा प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज शनिवारी सकाळी घोडगे केंद्र शाळेला अचानक (Surprise) भेट देत…








