कुडाळमधील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन बाजारपेठ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; ३५ जणांचे रक्तदान कुडाळ : प्रतिनिधी कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळआयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आज हे…








