बोट बांधणी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगार देणार जहाज बांधणी, बंदरे विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक प्रकल्प सिंधुदुर्गात येणार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक…








