Category सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे 29 मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

महावितरणच्या कारभाराविरोधात कणकवलीत ‘गरमागरम चाय पे चर्चा’चे आयोजन!

१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; वीज ग्राहक संघटनेची माहीती कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा!

माजी आम.वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा वेंगुर्ले : प्रतिनिधी          वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या जमिनीच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील…

शिवापूर मधील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव!

मुंबईच्या स्मित-दत्त फाउंडेशनतर्फे कलाकार सन्मान सोहळा ‘भावसंगम’ काव्यसंग्रह प्रकाशनाने शिवापूर पंचक्रोशीत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी          रंगभूमी आणि नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा ‘स्मित-दत्त फाउंडेशन,…

सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क!

जिल्ह्यात ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा प्रशासनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

वैभव नाईक हातात सायकल घेऊन उतरले रस्त्यावर; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल महागाई, इंधन तुटवडा आणि NEET पेपरफुटीवरून सरकारवर टीका कुडाळ : प्रतिनिधी         पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या…

मान्सूनपूर्व तयारी पूर्ण; सिंधुदुर्गात महावितरण सज्ज!

पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मोठी मोहीम सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीज यंत्रणांची दुरुस्ती; महावितरणकडून नियंत्रण कक्ष सुरू कणकवली : प्रतिनिधी       पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज…

कुडासे येथे नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू!

दोडामार्ग : प्रतिनिधी       नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी…

माणगावात जुगारावर कुडाळ पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा!

‘अंदर-बाहर’ जुगार खेळताना कारवाई; चार दुचाकींसह २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; एक जण ताब्यात,सहा जण फरार कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माणगाव कट्टागाव येथे माडाच्या बागेत ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी (२६ मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

सिंधुदुर्गातील इंधन टंचाई व घाटमार्ग प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा!

कुडाळच्या मनोज वालावलकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईसह घाटमार्गांच्या प्रश्नांबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (नवी दिल्ली)चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे सदस्य मनोज वालावलकर (कुडाळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची…

error: Content is protected !!