मॉर्निंग वॉकसोबत स्वच्छतेचा संदेश; कोंडये येथे अनोखी स्वच्छता मोहीम!

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्त; दोन तास राबवली मोहीम ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छ आणि सुंदर कोंडये’चा निर्धार कणकवली : प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात…








