निवती समुद्रतळाशी नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘INS गुलदार’ यशस्वीरित्या स्थापित; आशियातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमकडे मोठे पाऊल!

युद्धनौकेपासून सागरी पर्यटन प्रकल्पापर्यंत; ‘INS गुलदार’ ठरणार सिंधुदुर्गची नवी ओळख स्कूबा डायव्हिंगमधून अनुभवता येणार ‘INS गुलदार’; सिंधुदुर्गात उभा राहतोय अनोखा सागरी इतिहास मालवण : प्रतिनिधी पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग…








