कुडाळात रस्त्यांवर मोकाट गुरांचा पुन्हा ठिय्या; वाहनधारकांची कसरत!

बसस्थानक ते पोस्ट ऑफिस चौकात गुरांचा कळप; वाहतुकीला अडथळा गुरे पकड मोहीम बारगळली?; अपघाताचा धोका वाढला कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून मुख्य रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या गुरांच्या कळपामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. आजही…








