सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची बदली!

आता अपूर्वा बासूर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्गगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आता श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी काढले असून, विद्यमान…







