Category सिंधुदुर्ग

मालवणच्या ओंकार गावकरचा एमआयटी पुणेत सुवर्णवेध; कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक!

सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन शाखेत गोल्ड मेडल; सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा मालवण : प्रतिनिधी      एमआयटी पुणे कॉलेजचा सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन विभागाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात मालवण येथील ओंकार विकास गावकर यांने संपूर्ण कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळवला…

वालावल प्रा.आ.केंद्रात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

कुडाळ : प्रतिनिधी      वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पावसकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.      यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील…

एप्रिलच्या शिल्लक धान्य वितरणाचा पेच; कुडाळ तालुका धान्य दुकानदार संघटनेचे आमदार निलेश राणेंना निवेदन!

ई-पॉस प्रणालीत पर्याय बंद, धान्य दुकानांत साठा अडकला; शासनाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी आ.निलेश राणेंच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी     शासनाच्या आदेशांतील बदल, ई-पॉस प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि धान्य पुरवठ्यात झालेला विलंब यामुळे एप्रिल महिन्यातील धान्य वितरणाचा…

पेपरफुटीविरोधात ठाकरे शिवसेनेचा एल्गार; कुडाळात १ जुलैला उपरोधिक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन पेपर फुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात…

मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगातील ट्रेलरचा धोकादायक थरार!

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे ट्रेलर चालविणा-या दोन चालकांना पोलिसांचा दणका ओसरगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणा-या दोन ट्रक चालकांवर…

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’!

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार 50 टक्के सवलत कणकवली : प्रतिनिधी    ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये  50…

कुडाळात २९ जून रोजी अन्नसुरक्षा कायद्यांवर मोफत प्रशिक्षण शिबिर!

अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाची संधी; नवीन नियमांबाबत मिळणार मार्गदर्शन अन्नसुरक्षा नियम समजून घ्या, दंडात्मक कारवाई टाळा; व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, बेकरी, केक शॉप, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव…

कोकणकन्या एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत!

मुंबईहून मडगांवकडे धावणारी गाडी तब्बल ९ तासांनी उशिरा कुडाळात दाखल कुडाळ : प्रतिनिधी         मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २०१११ ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ कुडाळ रेल्वेस्थानकावर नेहमीच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी आज शनिवारी…

विशेष सखोल पुनरीक्षणासाठी चाकरमान्यांना दिलासा; गावी येण्याची गरज नाही!

बीएलओ घरोघरी भेट देणार, दावे-हरकती ऑनलाईन; जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण माहीती जिल्हा प्रशासनाने जाहीर केले पुनरीक्षणाचे वेळापत्रक; मतदार पडताळणीसाठी डिजिटल सुविधांचा लाभ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहीम राबवली जात आहे.…

पिंगुळीत मध्यरात्री झाड कोसळून रस्ता बंद!

तन्मय वालावलकरांसह ग्रामस्थांची धाव; जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा महावितरणच्या तत्परतेने वीजपुरवठाही झाला पूर्ववत कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील पिंगळी येथे काल शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा…

error: Content is protected !!