मंदिर इनाम भूमी कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा!

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांचे प्रतिपादन झाराप येथे सिंधुदुर्गातील मंदिर विश्वस्तांसाठी मंदिर परिषद कुडाळ : प्रतिनिधी ‘मंदिर इनाम भूमी (जमीन) निर्मूलन अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो सध्या स्थगित ठेवावा…








