मालवण नगरपालिकेत प्रशासकीय काळात लाखोंचा भ्रष्टाचार – महेंद्र म्हाडगुत यांचा आरोप

कचरा व्यवस्थापनात खर्च लाखोंचा, खत निर्मिती मात्र शून्य चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार – म्हाडगुत मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते…








