मुळस–हेवाळेत बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून वासराचा फडशा

ग्रामस्थांत भितीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी तालुक्यातील मुळस–हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असताना बिबट्या वाघाने थेट मानवी वस्तीत शिरकाव करत एका शेतकऱ्याच्या घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली…






