कुडाळमध्ये आयएएस–आयपीएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम!

२९ डिसेंबरला आयएएस अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांचे प्रेरणादायी व्याख्यान नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयएएस–आयपीएस व विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, चला कुडाळ…







