कणकवलीत गारांसह अवकाळी पावसाची हजेरी!

रणरणत्या उन्हात अचानक पावसाची हजेरी वातावरणात अचानक बदल कणकवली : प्रतिनिधी मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसत असतानाच कणकवली शहर व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे या पावसासोबत गारांचाही वर्षाव झाल्याने वातावरणात अचानक बदल जाणवला. गुरुवारी…








