चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…








